Aagri Koli Attitude Status:
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र उल्लंघन करून आगरी समाजाची स्थापना केली. आरमाराची स्थापना करताना शिवाजी महाराजांना समुद्राचे नाळ असलेल्या आगरी कोळी समाजाची संपर्क आला.आणि त्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जगासोबत समुद्रमार्गे व्यापार करायला सुरुवात केली.
आगरी कोळी समाज प्रामुख्याने पूर्व कोकण पट्ट्यात जास्त बघायला मिळतो. ज्यात पालघर ठाणे रायगड आणि मुंबई चा समावेश आहे. शेती, मासेमारी, मिठागर, वीटभट्ट्या हे या समाजाचे मुख्य धंदे. सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करणारा हा समाज. या समाजाचे लग्न हळदी समारंभ बघायला लोक खूप लांबून येतात. हुंडा नाकारणारा हा समाज महिलांना जास्त मान देतो.
अतिथी देवो भव या वाक्याचा अर्थ या समाजात गेल्यानंतर समजतो. त्यांच्या घरी आलेला पाहुणा कधी उपाशी घरी परत जाऊ शकत नाही. स्वतः कमी खातील पण कधी पाहुण्याला कमी पडून देणार नाही. धंद्यात नुकसान झाला म्हणून या समाजाने कधीही आत्महत्या नाही केली. कष्टाळू मेहनती अशा या समाजाशी कधी मैत्री केली तर ते जीवाला जीव देणार आणि दुश्मनी केली तर जीव घ्यायला पण मागे नाही बघणार अशा या समाजावर शिवाजी महाराजांनी मोठा विश्वास दाखवला.
अशाच या आगरी कोळी समाजासाठी मी तुम्हाला आज काही इंस्टाग्राम स्टेटस देणार आहे जे तुम्हाला तुमच्या बायो मला ठेवायला तुम्हाला खूप अभिमान वाटेल.Aagri Koli:
Aagri Koli Status For Instagram:
ज्याच्या नावातच आग आहे तो आगरी.
घमंड नय, माज ह आगरी कोळी असल्याचा .

थांबला की तलवार, पळाला की गोळी आणि सगळीकडे राज करणार ते फक्त आगरी कोळी.
चर्चा होणार गावात कारण दहशत आहे नुसत्या आगरी नावात.

कंपनीनं लागलेली रात्रीची ड्युटी आणि आशी बापसाची बिगरलेली कारटी हानिकारक हो.
आगरी कोळ्यांच्या हळदी न मटणाच्या बालदि कधीच खपल्या नय पयजेन हो.
तुमची येल हाय त उरुन झ्या कारण जवा आमची येल असेल ना तवा direct उरवून टाकू.
फुकटचा माज अन आगरी कोळ्यांचा नाद कधीच नाय कराचा, मैदान कोणताही असो हवा तर फक्त आगरी कोळ्यांची होणार.
आमचे नावान हाय आग, आमची आगरी कोळ्यांची जात कोणी पकडणार नाय आमचा हात सगळे दुनियेन वेगळीच बात.

आजकाल लोक बोलतात की आगरी कोळी खुप उडायला लागले आहेत आरेरे हे आगरी कोळी आहेत उडतील पण आणि उडवतील पण.
आमच्या आगरी कोल्याना नाव ठेवणाऱ्यांनो लाख नाव ठेवा आम्हाला काय फरक नए पडत आमची एकवीरा आई आमच्या पाठीशी हाय फक्त आवरा लक्षाण ठेवा जिथे कोन नसत तिथे आमच आगरी कोळी असतांन. जय आगरी कोळी.
आमच्या आगरी कोळ्यांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणून आमच जगन बेफिकर असते.
काही लोका स्वताला वाघ समजतात पन आम्ही ती लोका हाव जी वाघाना पन कुत्र्या सारखा फिरवतो.
आमच्या नावाच धुर तिथुनच उडतो जिथुन आमच्या आगरी कोळी नावाची आग लागलेली असते.
मरनाची भीति त्यांना वाटते ज्यांच्या कर्मा त दाग आहे मी तर आगरी कोळ्यांची औलाद आहे आमचे त रक्तताच आग आहे.
आगरयांच्या डोक्यात काय चाललय हे कोणालाच कलत नाही पन जे चालत ना त्यापुढे कोणाचे काही चालत नाही.
आमचा कसा असतो एकदा सांगून बघाचा नाय त दूसरा रस्ता आम्हाला पन येतो नडला का तोडला.
आमची आगरी कोळ्यांची वागणूक चांगली असते जवा समोरचा आपली अवकात दाखवतो तेवाच आम्ही आमची जात दाखवतो.
हवा दहशत दरारा या सगळा खोटा हाय काम करा कष्ट करा पैसा कमवा आपाप सगळी गानी वजतील.
जंगलांची जागा कवरी पन वारली तरीपन राजा बाघच असतो जय आगरी कोळी.

कोनच्या जिवावर उडया मारची सवय आम्हाला नाय रूबाब पण आमचा आणि दरार पन आमचाचं. जय आगरी कोळी.
गप रहा आवाज तवाच कर जवा चेकमेट बोलची वेळ येल.
स्वाभिमानन जगाला शिका उगाच कोन चे कर प्रेमाची भिक मागु नका ज्या तुमचा ह ते तुमचेकरच एक दिस निक्की परत येल.
कोणाच्या हुकुमावर नाही जगत आम्ही स्वताच्या रुबाबात जगतो. जय आगरी कोळी.
फरक ह दुसऱ्या पोरान ना आमच्या आगरी कोळी पोरान कईक पोराना जात सांगाला लाज वाट्ट ना फक्त आमच्या आगरी कोळी पोराना जात सांगाला माज वाट्ट.
Attitude नाहीये माझ्याकडे फक्त जातीचा माज स्वाभिमानाने जगायाला लावतो.
जिम मे जाकर Body तो बना लोगे लेकीन आगरी वाला जिगर कहासे लावोगे ??
खुन्नस देऊन रुबाब करायची आम्हाला गरज नाही कारण आपचा रुबाबच असा आहे की खुन्नस द्यायची गरजचं नाही.
जमीन कि #किंमत और #जात की # हिंमत कभी कम नही हो सकती …. दिलतो #Ashiq तोडतें हैं हम तो #आगरी हैं # हात पाय तोडते हैं…
कसंही नडा पण विचार करून राजनीती तुम करो राज हम करेंगे we आगरी कोळी.
चुलीवरचा तवा आणि आगरी कोळ्यांची हवा नेहमीच चटके देते We आगरी.
आपली हवा आपल्या नावावर चालते कोणाच्या जिवावर नाही आम्ही आगरी कोळी.
कागदांवर तर न्यायालय चालतान आम्ही आगरी कोळी हा निर्णय ON THE SPOT करताव.
आमचे नावान हाय आग आमची आगरी कोळ्यांची जात कोणी पकडणार नाय आमचा हात सगळे दुनियेन वेगळीच बात.
गाव गाजवणारे कुत्र्या सारखे भुकतात पण ज्याच्या नावाने गाव गाजते त्याला आगरी कोळी म्हणतात.
आमच्या आगरी कोळी लोकांशी वाद आणि नाद कधीच करू नका दोन्ही महागातच पडेल.

दहशत बनवाची तर वाघासरखी नाहीतर घाबरवायचं काम कुत्री पण करतात.
वाघ उपाशी मरेल पण गवत कधी खाणार नाही कट्टर आगरी कोळी आहे मरेन पण आगरी कोळ्यांची साथ कधी सोडणार नाही.
काहीही नसलो तरी आगरी कोळी आहे माज तर आसनारच.
नडताना 100 वेळा विचार करा कारण आम्ही ठोकताना एकदा ही विचार करत नाय जळनारे टरकतात म्हणून तर नाव ऐकून लगेच बाजूला सरकतात.
ती म्हणते इतिहास साक्षी आहे लढाई एक तर मरून किंवा मारून जिंकता येते. मग मी बी बोल्लो आम्ही आगरी कोळी हाव धरान घुसून मारावची त आमची खानदानी परंपरा हाय.
प्रत्येक दिव्यात एकच वात मी आगरी आणी आगरी माझी जात.
पैशाचा नाही रे भावा फक्त जातीचा माज आहे आणि जिंदगी अशिजगतो कि बापाचा राज आहे.
कोणीतरी विचारलं आगरी कोळी म्हणजे काय? तश्या खूप कथा वगैरे आहेत पण जर आगरी कोळी माणूस सांगाच झालं तर घायाळ वाघ पिसाळलेला साप ह्या दोघांपेक्षा जास्त ज्याला राग येत तो आगरी कोळी.

आगरी कोळी पैशाने नाही तर मनाने पण रॉयल आहेत.
दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला आणि आगरी कोळ्याना झुकवणारा अजून पैदा नय झाला.
आज काल जो तो उठतो आणि म्हणतो चुकिला माफीनाही – अरे पण मला समजत नाही तुमच्याकडे माफी मागतोय कोण चुकलो तर चुकलो आगरी आहे काय उपटनार?
कोणाच्या नादी लागनं हा आपला इतिहास नाही… पण कोणी आपल्या नादी लागल तर काय होईल हे इतिहास पण सांगू शकत नाही… आगरी
Aagri Koli Status for Girlfriend-Boyfriend:
जीवाला जीव देणारा आगरी कोळी समाज. आणि आपल्या जीवा पेक्षा जास्त आपल्या girlfriend वर प्रेम करणारी हि आपली आगरी पोर. अशाच आगरी पोरांसाठी हा पुढचा उखाणा:
जी करेन राज्य मनावर
…तिलाच उचलून नेईन कारले डोंगरावर.
पुस्तकाचं कव्हर होवाला आणि आगरी कोळी पोरांची लवर होवाला नशीब लागतान.

खुप नशीब लागतं आगरी कोळी म्हणून जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाही त्यांना देव दूसरी संधी देतो आगरी कोल्यानची सुन व्हायला.
काही मुली बोलतात गांव वाला मुलगा नको मला..?? मी पण बोललो तुमच्याशी लग्न करून आम्हाला चपात्या नाय खायच्या भाकरी खायच्या आहेत भाकरी. #गाववाला
दिल तो आशिक तोडते हे हम आगरी कोळी हे हम हात पाय तोडते हे.
Ekvira Aai Status for Instagram & WhatsApp:

“गोठयात गाई घरात आई शिर्डीत साई आणि आगरी कोळ्यांच्या हृदयात फक्त एकवीरा आई.”
नाद एवढा मोठा नाही की वातावरण तापेल पण आई एकविरेचा भक्त एवढा मोठा आहे की वातावरणात आग नक्कीच लागेल.
मंदिरी जाईन दर्शन घेईन डोळे भरुनी आईला पाहिन हळद कुंकू नवसाला वाहीन चरणी आईच्या विसावा घेईन. जय आई एकविरा.
आई एकविरा तुझ्या नावाच वादळ संपूर्ण जगामध्ये घुमतय म्हणूनच काल जन्माला आलेल पोरग सुध्दा जय एकविरा आई म्हणतय.
आम्ही आमचा अस्तित्व एकविरा आईच्या नावावर आणि स्वताच्या जीवावर निर्माण करतो दुसऱ्यांच्या नावावर नाय रॉयल जगतो रॉयल जगणार. जय आगरी कोळी.
वादळ नाही सुनामीचा कहर आहे एकवीरा आईची भक्त म्हणजे आग नाही भडकलेला वनवा आहे.
चंद्राला चंदणी शिवाय जमत नाय आणि आगरी कोल्याना एकविरा आईला भेटल्याशिवाय राहवत नाय.
हवा वाऱ्यान पुन आज बदल झायल्यानं माहिती हाय त्यांना आगरी कोळी आज जत्रला कारल्याव आयल्यानं.
बघ दादुस. आगऱ्यांचे मनानं ना कोळ्यांचे ध्यानानं एकविरा आई सारखी देवी नाय.
आम्ही आगरी कोळी खातो तो घास आणि घेतो जो श्वास एकवीरा आई फक्त तुझ्यामुळेच
जय आई एकविरा
आई एकविरा आठवण कधी मिटणार नाही हाच जन्म काय हजार जन्म झाले तरी ओढ आईची सुटणार नाय.
अभिमान फक्त एकाच गोष्टीचा आहे की एकवीरा आईचा भक्त म्हणुन जगायचा सन्मान मिळतोय कारण यापेक्षा श्रेष्ठस्थान जगात कोणतच नाही. जय आई एकविरा
तो कोनीबी कवराबी मोठा होऊदे आमचे एकविरा आईचा मान ठेवीत नसलं तर मंग तो त्याचे घरचा.
आगरी कोळ्याची जात कोणाला नडत नाही पण नाडलेल्याला तोडल्या शिवाय सोडत नाही.
हवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गावं गोंधळ करत नाय.
खाईन तर तांदलाच्याच भा करीन तर पाच आकडीच नोकरी आणि करेन आशी छोकरी जी आसेल आगरी.
कलरफुलला propose केल्यानंतर तिच्या उत्तराची जितकी वाट पाहिली नाय तितकी आतुरतेने वाट पाहतोय आमच्या लाडक्या एकविरा आईच्या यात्रेची.

एकात एक एकात एक आगरी कोळ्यांची एकवीरा आई लाखात एक.
जाणतेस व्यथा तु भक्तांची दूर करतेस चिंता त्यांच्या मनाची जमणार आहे जन सागर तुझ्या आरतीला सांग ना आई अजून किती वेळ आहे तुझ्या जत्रेला.
श्रीमंती आम्हाला शिकवू नाका आम्ही त्याच दिवशी श्रीमंत झालो एकवीरा आईचे भक्त म्हणून आगरी जतीन जन्माला आले…..
कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवांचे भक्त पण आपण थोडा हटके आई बापाचे रक्त आणि फक्त एकवीरा आईचे भक्त.
आभाळाची सात हाय अंधाराची रात आहे कोनालाही घाबरत नाय कारण पाठीवर आहे “एकवीरेचा” हात हाय • मोडन पन वाकनार नाथ कारन आगरी कोळी आमची जात आहेवाघ. #we_ आगरी कोळी
काही जण म्हणतात की आम्ही आगरी, कोळ्यांना आमच्या चप्पला पुसायला ठेवतो. आरे दुसऱ्या बापाच्या औलादा, कोळ्याचे मासे आणि आगन्यांचा मीठ खावुन तुझे दिवस चालेत हे तर तुझी आई विसरूनच गेली वाट.
ना तलवार ठेवतो ना ढाल ठेवतो आगरी कोळ्यांची पोरं आहोत आम्ही काळजात फ़क्त एकवीरा आईच्या नावाचा अंगारा ठेवतो…!!
डॅशिंग मध्ये फिरताव आम्ही पोरा हो सारी आग-यांची एकवीरा आईचा आशीर्वाद हाय भीती नाय कोणाच्या बापाची.

