Who We Are?
about ukhane marathi
उखाणे मराठी (ukhanemarathi.in) हि एक online website आहे जिच्यावर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे पाहायला मिळतील.
आमच्या website वर लग्नाचे उखाणे, पुरुषांचे उखाणे, स्रियांचे उखाणे, modern marathi ukhane (नवीन पिढीचे उखाणे), social media ukhane, सणांचे उखाणे, तसेच अनेक विविधप्रकारचे उखाणे मिळतील.

Website सुरु करण्च्यामागचे कारण:
आपल्या महाराष्ट्रात उखाणे घेण्याची परंपरा खूप पूर्वीपासून आहे. त्यामुळेच लग्न सराई सुरु झाली कि सर्व जन उखाणे शोधायला चालू करतात. पण सर्वाना आवडतील असे मनोरंजक उखाणे सहज मिळत नाहीत. म्हणूनच या website मार्फत सर्वाना चांगले उखाणे मिळावे हे माझे मुख्य उद्देश आहे.
उखाण्यांचे प्रकार | Different Ukhane Types:
उखाण्यांचे खूप सारे प्रकार आहेत. वेगवेगळ्या सणांना आणि मुहुर्ताना वेगवेगळे उखाणे घेतले जातात. आपल्या website वर तुम्हाला प्रामुख्याने खालील प्रकारचे उखाणे मिळतील:
- Marathi Ukhane For Females
- Marathi Ukhane For Males
- Modern Marathi Ukhane
- Festival Ukhane
- Diwali Padwa Ukhane
- Funny Marathi Ukhane