Festival Ukhane

makar sankrantiche ukhane

Makar Sankranti Ukhane Marathi | संक्रांतीचे उखाणे

Makar Sankranti Ukhane: महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या दिवशी उखाणे घेण्याची जुनी परंपरा आहे. त्या साठीच आज मी तुम्हाला Makar Sankranti che Ukhane घेऊन आलो आहे. प्राचीन काळापासून, दानवे मानवांना तसेच देवतांना त्रास देत आली आहेत. जेव्हाही अशी परिस्थिती उद्भवते, तेव्हा देव अवतार घेतात आणि दानवांचा वध करतात. संक्रांती या देवतेने या दिवशी संक्रासुर या राक्षसाचा वध केला …

Makar Sankranti Ukhane Marathi | संक्रांतीचे उखाणे Read More »

diwali ukhane 2022

Ukhane for diwali 2022 | दिवाळी साठी उखाणे | Diwali padwa ukhane

दिवाळीला आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ करतो. आणि त्या पदार्थाची चव आणि गुणधर्म आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वभावाला अगदी शोभेसे असते. आणि याच फारालातील पदार्थांचा सासर घरातील मंडळींची घातलेला मेळ आपण या उखाण्यात पाहणार आहोत. चला तर पाहूयात दिवाळीतील फराळाचे उखाणे. सुरु करूया एका मोठ्या उखाण्यापासून. “आली आली दिवाळीकेली फराळाची तयारीचकली केली चमचमीतअगदी सरळ नंदूबाईंसारखीताटात हवी करंजीगोडी …

Ukhane for diwali 2022 | दिवाळी साठी उखाणे | Diwali padwa ukhane Read More »

Scroll to Top